WhatsApp दे रहा 105 रुपये का कैशबैक ऑफर, 1 रुपये भेजकर पाएं 35 रुपये

WhatsApp दे रहा 105 रुपये का कैशबैक ऑफर, 1 रुपये भेजकर पाएं 35 रुपये/ WhatsApp Send Money cashback Offer Send ₹1 & Get Total ₹105 cashback


WhatsApp कॅशबॅक विषयी माहिती

आम्ही WhatsApp च्या निवडक वापरकर्त्यांसाठी कॅशबॅक प्रमोशन सादर करत आहोत. तुम्ही प्रमोशनसाठी पात्र ठरलात, तर तुम्हाला पात्र प्राप्तकर्त्याला पैसे पाठवताना गिफ्टचे चिन्ह दिसेल.

WhatsApp कॅशबॅक हे कसे काम करते

प्रमोशनसाठी निवड झाल्यास, तुम्ही तुमच्या नोंदणी केलेल्या कोणत्याही WhatsApp संपर्कांना पैसे पाठवू शकता आणि प्रत्येक यशस्वी ट्रान्झॅक्शनसाठी रु. ३५ चा कॅशबॅक प्राप्त करू शकता. तुम्ही निवडलेल्या संपर्काने नोंदणी केली नसल्यास, तुम्ही त्यांना WhatsApp वर 'पेमेंट्स' हे फीचर वापरण्यासाठी आमंत्रित करू शकाल आणि ते सामील झाल्यानंतर कॅशबॅक मिळवण्यासाठी त्यांना कितीही रक्कम पाठवू शकाल.

पेमेंटसाठी किमान रक्कम आवश्यक नाही. तुम्ही तीन वेगवेगळ्या संपर्कांना पैसे पाठवून कमाल तीन वेळा रु. ३५ चा कॅशबॅक प्राप्त करू शकता. कृपया लक्षात ठेवा, तुम्ही पैसे पाठवण्यासाठी निवडलेल्या प्रत्येक संपर्कासाठी तुम्हाला फक्त एक कॅशबॅक रिवॉर्ड मिळेल.


WhatsApp कॅशबॅक  पात्रता

तुम्हाला कॅशबॅक मिळवायचा असल्यास पुढील पात्रता निकष लागू होतात:

पात्र प्राप्तकर्त्याला पैसे पाठवत असताना तुम्हाला गिफ्टचे चिन्‍ह दिसते आहे.

तुम्ही किमान ३० दिवसांपासून WhatsApp वापरत आहात. WhatsApp Business वापरकर्ते या प्रमोशनसाठी पात्र नाहीत.

तुम्ही तुमच्या बँक खात्याचे तपशील जोडून WhatsApp वर 'पेमेंट्स' हे फीचर वापरण्यासाठी नोंदणी केली आहे. तुम्ही अद्याप तुमचे बँक खाते जोडले नसल्यास, हे Android वर कसे करावे याबद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा आणि iPhone साठी हा लेख वाचा.

तुम्ही ज्या संपर्काला पैसे पाठवत आहात तो WhatsApp वर 'पेमेंट्स' हे फीचर वापरण्यासाठी भारतामध्ये नोंदणी केलेला WhatsApp वापरकर्ता आहे. तुम्ही निवडलेल्या संपर्काने WhatsApp वर 'पेमेंट्स' हे फीचर वापरण्यासाठी नोंदणी केली नसल्यास, तुम्ही त्यांना पैसे पाठवण्याआधी नोंदणी करण्यासाठी आमंत्रित करू शकता.

तुम्ही WhatsApp ची नवीनतम आवृत्ती वापरत आहात. WhatsApp कसे अपडेट करावे याविषयी जाणून घेण्यासाठी, हा लेख वाचा.

ट्रान्झॅक्शनचे पुढील प्रकार कॅशबॅकसाठी पात्र नाहीत:

1. ॲपमध्ये तुम्हाला गिफ्टचे चिन्‍ह दिसत नसताना पाठवली गेलेली पेमेंट्स

2. QR कोड पेमेंट्स

3. कलेक्शन विनंतीवर केलेली पेमेंट्स

4. प्राप्तकर्त्याचा UPI आयडी एंटर करून केलेली पेमेंट्स

5. WhatsApp वापरून तृतीय पक्ष ऑनलाइन अ‍ॅप्सवर केलेली पेमेंट्स

6. निर्बंधांच्या संपूर्ण सूचीसाठी, कॅशबॅक अटी व शर्ती पहा.


टीप:

कॅशबॅक प्रमोशन वेगवेगळ्या वापरकर्त्यांना वेगवेगळ्या वेळी उपलब्ध असेल. प्रमोशन तुमच्यासाठी उपलब्ध झाले, तर ते केवळ मर्यादित काळासाठी असेल.













Post a Comment

Previous Post Next Post